विष्णु वामन शिरवाडकर / Vishnu Vaman Shirwadkar

विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस हा "'मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.




कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे इ.स १९१२ मध्ये २७ फेब्रुवारी या दिवशी झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर स्वराज्य, प्रभात,नवयुग,धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
१० मार्च १९९९ रोजी त्यांचे निधन झाले.

सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. "साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे" या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कवितांबरोबरच त्यांनी अनेक नाटकेही लिहिली. याशिवाय कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकारही त्यांनी हाताळले.

प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार अशाप्रकारे कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णतः लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंतांच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कलावादाचा अतिरेक आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा द्वंद्वात अडकलेल्या मराठी साहित्यव्यवहारात त्यांनी समन्वय साधला आहे. कलाक्षेत्रात त्या त्या वेळी निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेतेचे पितामहाच्या भूमिकेतून केलेले ते मार्गदर्शन आहे. कुसुमाग्रज, अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही कलेची आधारभूत तत्त्वे मानतात, त्यांचा हा विचार लेखकसापेक्ष आहे. अहंकार लेखकाच्या लेखनप्रक्रियेला प्रेरणा आणि गती देतो, हे तत्त्व लेखकसापेक्ष आहे. आविर्भाव आशयाचा आकार म्हणजे घाट ठरवितो, म्हणजे हे तत्त्व कलाकृतिसापेक्ष आहे. वर्चस्व हे तत्त्व रसिकसापेक्षआहे; तर लेखकाच्या अनुभवाची समृध्दी लेखकाच्या सामीलकीवर अवलंबून असते, हे तत्त्व समाजसापेक्ष आहे. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार समाजसापेक्ष असून ते सामाजिकतेलाच परतत्त्व मानतात, विविध जातींतील लेखक लिहू लागणे यात त्यांना साहित्याची परपुष्टता, समृद्धी वाटते. कुसुमाग्रजांच्या साहित्यविचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे तो एकाचवेळी लेखकसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याचा व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलेचे आधारभूत तत्त्व ते सौंदर्य, नीती, आत्मनिष्ठा इत्यादींना मानत नाही. त्यांच्या मते "अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही साहित्याचीच नव्हे कोणत्याही मानवनिर्मित कलेची आधारभूत तत्त्वे होत.” (रूपरेषा,पृ.२३)
प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कलाकृतीत नावीन्य अनुभवामुळेच येते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजे कुसुमाग्रजांची नावीन्याची संकल्पना आकृतिवादी नसून आशयवादी आहे.नावीन्य व अनुभव समृद्धीसाठी लेखकाने सामीलकी आणि सामाजिकतेचा स्वीकार करावा. समाजजीवनातील उपेक्षितांचे अनुभव साहित्यात यावे. त्यासाठी समाजजीवनातील व साहित्य व्यवहारातील पुरोहितशाही, जातीयता नष्ट होणे गरजेचे आहे, असे कुसुमाग्रज मानतात.

कविता संग्रह
जीवन लहरी(१९३३)
जाईचा कुंज (१९३६)
विशाखा (१९४२)
समिधा ( १९४७)
किनारा(१९५२)
मेघदूत(१९५६)
मराठी माती (१९६०)
स्वगत(१९६२)
हिमरेषा(१९६४)
वादळ वेल (१९६९)
रसयात्रा (१९६९)
छंदोमयी (१९८२)
मुक्तायन (१९८४)
श्रावण (१९८५)
प्रवासी पक्षी (१९८९)
पांथेय (१९८९)
माधवी(१९९४)
महावृक्ष (१९९७)
चाफा(१९९८)
मारवा (१९९९)
अक्षरबाग (१९९९)
थांब सहेली (२००२)
[संपादन]निबंध संग्रह
आहे आणि नाही (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
प्रतिसाद(पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
[संपादन]नाटक
दूरचे दिवे
दिवाणी दावा
आमचं नाव बाबुराव
वैजयंती
नाटक बसते आहे
बेकेट
आनंद
राजमुकुट
देवाचे घर
एक होती वाघीण
मुख्यमंत्री
वीज म्हणाली धरतीला
ऑथेल्लो
विदूषक
जेथे चंद्र उगवत नाही
दुसरा पेशवा
कौंतेय
ययाति देवयानी
नटसम्राट
[संपादन]कथासंग्रह
फुलवाली (कथासंग्रह)
काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह)
सतारीचे बोल (कथासंग्रह)
अपॉईंटमेंट (कथासंग्रह)
बारा निवडक कथा (कथासंग्रह)

कादंबरी
वैष्णव (कादंबरी)
जान्हवी (कादंबरी)
कल्पनेच्या तीरावर (कादंबरी)


महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट पुस्तकासाठीचे पुरस्कार
’मराठी माती’ला १९६० साली
’स्वगत’ला १९६२ साली
’हिमरेषा’ला १९६२ साली
’नटसम्राट’ला १९७१ साली
’नटसम्राट’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९७४)
विशाखा कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार
भारत सरकारचा साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार


__________________________________________________________________________

English Translation- 

(Please read the important instructions which are at the bottom before reading the translation.)

Vishnu Vaman Shirwadkar

Vishnu Vaman Shirwadkar, (27 February 1912-10 March 1999) was the leading poet, writer, playwright and critic in Marathi language. He wrote the pseudonym of Kusumagraja. They are considered to be important writers in Marathi who are spiritually and socially aware. They describe the bearded jewel of the temple of Saraswati. V. After Khandekar, he was the second literary recipient of Gyanpith award in Marathi literature. His Birthday is celebrated as 'Marathi language day'.

Kusumagraj was born on 27th February in Pune in the year 1212. His original name was Gajanan Ranganath Shirwarkar. Because of his adoption by his uncle Waman Shirwadkar, his name has been changed to Vishnu Vaman Shirwadkar. He completed his education at Nashik. After receiving his Bachelor of Degree, he worked for a short time after writing a script in film business, playing a small role in the film. After this he worked as editor of various newspapers, newspapers, autonomous, Prabhat, Navyug, archer, etc. He was involved in the Satyagraha of the Kalaram temple entrance in 1932. In 1933, he established the 'Dhruv Mandal'. In many social movements, participated in Satyagrahas. In the coming days, he also helped the tribal students of Nashik district to pursue education.

He passed away on March 10, 1999.

Kusumagraj criticized his writing on social injustice and inequality. He received the award for the opinion that "Literary should consider social commitment." He also wrote many plays along with poems. Apart from this, he also handled novels, stories, short stories, and so on.

Literary Thoughts

According to Devanand Sontakke, the literature of Kusumagraj is thus completely proverbial. It has been found in the social think-tank of a social worker. He has co-ordinated the Marathi literature which is stuck in the fight against extremism and social hatred. It is the guidance given by the role of father Maha in the art realm. Kusumagraj, ego, experience, and emotions hold the basic principles of art, their idea is authored by the author. The principle that the ego gives inspiration and momentum to the writer's writing process is authored by the author. The shape of the manifestation shape is defined by the ghat, which means that the principle is relative to art. The principle of supremacy is equitable; If the growth of the author's experience depends on the author's involvement, this principle is socially acceptable. The literature of Kusumagraj is socially acceptable and considers socialism as the backbone, writing writers of different castes, they feel the content of materiality and prosperity. [1]

An important feature of the works of Kusumagraj is that he is authored and socially at the same time. Much of the writer's experience, his independence and his personality are the key to McCullough. The fundamental principle of art does not believe in beauty, ethics, self realization etc. According to him, "ego, experience and imagination are not the only elements of this manuscript, but there are basic principles of man-made art." (Profile, p. 23)

 Kusumagraj says in the opinion of Devanand Sontakke that due to the innovation in art, it is because of the new experience. That is, the concept of innovation of Kusumagrajas is not hythist but intuitive. The writer has to add and accept socialism for the rich and experienced prosperity. Experiences of sages of social life should come in literature. Kusumagraj believes that it is necessary to eradicate patriarchy and ethnicity in social life and literature.

(Important Notice- We are trying to improve translations in English. If there are any suggestions, mistakes, changes, please send us an email to oacnagar@gmail.com This is not intended to hurt anyone's feelings.)
(महत्वपूर्ण सूचना - आम्ही इंग्रजीत भाषांतर सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. काही सूचना, चुका, बदल असतील तर आम्हाला oacnagar@gmail.com या इमेल वर पाठवाव्यात. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

1/Post a Comment/Comments

  1. कवितासागर साहित्य अकादमी KavitaSagar Sahitya Akademi
    डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, मायस्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र दूरध्वनी: 02322 - 225500, 09975873569, sunildadapatil@gmail.com, sabdainindia@gmail.com
    An application for the annual membership: April 01, 2014 - March 31, 2015

    आपणांस लागू पडणा-या खालील प्रकारावर (√) अशी खुण करावी. (आवश्यकता भासल्यास एका पेक्षा अधिक प्रकारावर खुण करता येईल.)
    [ ] लेखक [ ] कवी [ ] अनुवादक [ ] पत्रकार [ ] संपादक [ ] प्रकाशक [ ] नाटककार [ ] विनोदी लेखक [ ] कादंबरीकार [ ] कथाकार [ ] निबंधकार [ ] इतिहास संशोधक [ ] समीक्षक [ ]__________

    नाव Name
    शिक्षण Education
    पत्ता Address

    दूरध्वनी Telephone
    मोबाईल Mobile
    ई - मेल E-mail
    वय / जन्मतारीख Age / Date of Birth
    व्यवसाय Profession
    छंद Hobbies
    o अकादमीच्या सर्व सभांना मी उपस्थित राहीन व सर्व उपक्रमात सक्रिय सहभागी होईल.
    o माझ्या सर्व प्रकाशित साहित्याची एक - एक प्रत विनामूल्य अकादमीकडे सादर करेन. कवितासागर साहित्य अकादमीची वार्षिक वर्गणी रुपये _____ सोबत Money Order / Demand Draft द्वारा “कवितासागर” या नावाने पाठवीत आहे, तसेच माझे दोन छायाचित्र अर्जासोबत देत आहे. कृपया मला अकादमीचे वार्षिक सभासदत्व देण्यात यावे हि विनंती.
    o वार्षिक सभासद शुल्क: [ ] विद्यार्थी - 325/- [ ] व्यक्ती - 375/- [ ] संस्था - 1200/-

    स्वाक्षरी Signature ______________ दिनांक Date ___________ ठिकाण Place _____________

    आम्ही आपल्यासाठी हे करू...

    • कवितासागर नियतकालिकामधून व कवितासागर दिवाळी अंकामधून आपले साहित्य प्रसिद्ध करण्यास प्राधान्य.
    • कवितासागर प्रकाशनामार्फत प्रसिद्ध सर्व मासिके / पुस्तकावर 10% विशेष सवलत देण्यात येईल.
    • आपला प्रवेश अर्ज व वार्षिक सभासद शुल्क प्राप्त झाल्यानंतर लगेचच सभासद प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.
    • कवितासागर द्वारा आयोजित व प्रायोजित कवी संमेलनामधून आपले साहित्य सादर करण्यासाठी प्राधान्य.
    • विविध साहित्यिक व सामाजिक संस्था यांच्या द्वारा आयोजित साहित्यिक उपक्रमांची माहिती, साहित्यिक स्पर्धा, संमेलने, मेळावे, कार्यशाळा साहित्यिक शिष्यवृत्ती, साहित्यिक मानधन आणि साहित्यिक पुरस्कार यांची माहिती अकादमीच्या सर्व सभासदांना वेळो - वेळी देण्यात येईल.
    • कवितासागर प्रकाशना अंतर्गत विविध योजना व उपक्रमामध्ये अकादमीच्या सभासदांना प्राधान्य देण्यात येईल.
    • अकादमीशी सलग्न विविध मासिके / दिवाळी अंकामधून अकादमीच्या सभासदांना साहित्य प्रसिद्धीसाठी प्राधान्य.
    • अकादमीच्या सभासदांच्या पुस्तक प्रकाशन, परीक्षण आणि प्रदर्शनासाठी मार्गदर्शन.
    • कवितासागर प्रकाशनामार्फत पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.
    • अकादमीच्या सभासदांची प्रसिद्ध झालेली पुस्तके ई-बुक स्वरुपात तयार करण्यासाठी मार्गदर्शन व प्राधान्य.
    • सभासदांच्या नवीन पुस्तकांची ISBN नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन व प्राधान्य.
    • सभासदांच्या नवीन पुस्तकांची कॉपी राईट नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन व प्राधान्य.
    • सभासदांच्या पुस्तकांची परीक्षणे / पुस्तक परिचय विविध नियतकालिकामधून प्रसिद्ध करण्यासाठी मार्गदर्शन.
    • अकादमीचे मुखपत्र "कवितासागर" च्या वार्षिक वर्गणीवर अकादमीच्या सभासदांना 10% विशेष सवलत.
    • अकादमीच्या सभासदांना आपल्या परिसरात साहित्यिक मेळावा, कार्यशाळा, कवी / साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन केले जाईल.
    • अकादमीच्या सभासदांना अल्प देणगीमूल्यात ग्रंथालयाची सोय; बाहेरगावच्या सभासदांना टपालाद्वारे पुस्तके पाठविली जातात.
    • अकादमीच्या सभासदांचा साहित्यिक परिचय "कवितासागर" नियतकालिकामधून प्रसिद्ध करण्यासाठी प्राधान्य.
    • सभासदांना अकादमी द्वारा निर्मित व वितरीत सर्व ई-बुक्स संपूर्णपणे मोफत दिली जातील.
    • अकादमीच्या ई-लायब्ररी मध्ये असलेल्या ई-पुस्तकांचा व ई-नियतकालिकांचा सभासदांना संपूर्णपणे मोफत लाभ घेता येईल.
    • ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या किंवा मागील वर्षापासून सातत्यपूर्ण समाज प्रबोधनपर, समाजोपयोगी व सकस लिखाण करणा-या साहित्यिकांना अकादमीच्या वतीने दिल्या जाणा-या दरमहा मानधन योजनेसाठी अकादमीच्या सभासदांकडून आलेल्या प्रस्ताव अर्जांना प्राधान्य.
    • अकादमी द्वारा दिल्या जाणा-या विविध साहित्य व सामाजिक पुरस्कारांसाठी अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.
    • अकादमी द्वारा आयोजित पुस्तक वितरण व पुस्तक प्रदर्शनामध्ये अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.
    • अकादमी द्वारा निर्मित विविध साहित्यिक सूची व ग्रंथ सूची मध्ये अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने